spot_img

Solapur : कुरनूर धरणावर निसर्गप्रेमींनी लुटला पक्षी निरीक्षणाचा आनंद

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : सूर्याच्या कोवळ्या किरणांनी कुरनूर(ता. अक्कलकोट) धरणातील चकाकणारे पाणी, हवेतील गारवा अन् पक्षांचा किलबिलाट अशा निसर्गरम्य वातावरणात सोलापुरातील निसर्गप्रेमींनी(nature lovers) स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण केले. त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती(१२ नोव्हेंबर) हा कालावधी ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने वनविभाग, वाईल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशन(WCS) यांच्या संयुक्तविद्यमाने कुरनूर धरण परिसरात पक्षी निरीक्षण, अभ्यास नोंदीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसहा वाजता निसर्गप्रेमींनी कुरनूरकडे धाव घेतली. डब्ल्यूसीएस संस्थेने निसर्गप्रेमींचे गट तयार करून पक्षीनिरीक्षण केले. सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गौर, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. निसर्गप्रेमींनी दुर्बीणच्या(binoculars) सहाय्याने पक्ष्यांचे निरीक्षण केले.

Washington/Tehran : ईरान पर समझौते का कोई दबाव नहींः ट्रंप

वाशिंगटन/तेहरान : (Washington/Tehran) अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप (U.S. President Donald Trump) ने सोमवार को कहा कि ईरान पर बुधवार को इस्लामाबाद में दूसरे...

Explore our articles