spot_img
Home Uncategorized Mumbai : 18 डिसेंबर रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान

Mumbai : 18 डिसेंबर रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान

0
310
Mumbai: Voting for Gram Panchayats in the state on December 18

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान(elections) होणार आहे, तर २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने(State Election Commission) जारी केलेल्या आदेशानुसार, १८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस जारी होणार आहे, त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत ७७५१ गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल.