spot_img

Mumbai : विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या 17 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Mumbai: Cases filed against 17 office bearers of NCP along with Vidya Chavan

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते(NCP activists) हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक झाले. त्यातूनच त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील घराबाहेर दगडफेक करीत आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात माजी आमदार विद्या चव्हाण(Vidya Chavan), अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रमुख मेहबूब शेख यांचा समावेश आहे.

Ranchi : आईईडी विस्फोट में घायल सहायक कमांडेंट सहित दो जवान हेलीकॉप्टर से लाए गए रांची

रांची : (Ranchi) झारखंड के पश्चिमी सिंहभूम जिले (Jharkhand's West Singhbhum district) के घने सारंडा जंगल में रविवार तड़के सुरक्षाबलों और प्रतिबंधित माओवादी संगठन...

Explore our articles