spot_img

Mumbai : अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी

Mumbai: A case has been registered against Abdul Sattar and a demand has been made for his arrest

कफ परेड पोलीस ठाणे आणि महिला आयोगाला राष्ट्रवादीचे साकडे
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अनुद्गगार काढल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 354, 509, 506, 153(अ) अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन कफ परेड पोलीस ठाणे आणि राज्य म​हिला आयोगाला देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले(Adv. Amol Matele) यांनी कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र देऊन ही मागणी केली आहे, अशी माहिती अमोल मातेले यांनी दिली आहे.

दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या विरुद्ध आपमानजनक उद्गार काढले, ते महिलांच्या मनास लज्जा उत्त्पन करून, अपमान करणारे, तसेच सामाजिक प्रतिष्ठेचे हनन करणारे आहे. इतकेच नाही तर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी या निवेदनात(statement) करण्यात आली आहे.

Washington/Tehran : ईरान पर समझौते का कोई दबाव नहींः ट्रंप

वाशिंगटन/तेहरान : (Washington/Tehran) अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप (U.S. President Donald Trump) ने सोमवार को कहा कि ईरान पर बुधवार को इस्लामाबाद में दूसरे...

Explore our articles