spot_img
Home Solapur-mr Solapur : विमानसेवेसाठी चक्री उपोषण सुरू

Solapur : विमानसेवेसाठी चक्री उपोषण सुरू

0
462

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : होटगी रोड विमानतळ(Hotgi Road Airport) येथून विमानसेवा सुरू करा, अशी मागणी करीत सोलापूर विकास मंचने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या उपोषणात सहभागी झाले.

प्रशासन(administration) व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला, तरीही विमानसेवा सुरू होत नसल्याने हे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. चक्री उपाेषणात महिलांचाही सहभाग होता.