spot_img
Home Uncategorized Mumbai : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करायला हवा होता : आदित्य ठाकरे

Mumbai : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करायला हवा होता : आदित्य ठाकरे

0
268

शिंदे गट गुवाहाटीत दाखल होताच आदित्य ठाकरेंची टीका
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी दौरा करण्यापेक्षा दुष्काळी दौरा करायला हवा होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Mumbai: Chief Minister should have done a drought tour: Aditya Thackeray

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आपल्या अनेक आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आता ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत.