spot_img

Mumbai : नागपूर व औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सचिव पदे

प्रशांत बारसिंग
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद(Nagpur and Aurangabad) खंडपीठ येथे मुख्य न्यायमूर्ति यांचे अतिरिक्त सचिव अशी २ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

रु. 43690-1080-49090-1230-56470 या वेतनश्रेणीवर ही पदे(posts) भरण्यात येतील. यासाठी ३७ लाख ८४ हजार ९४४ इतका वार्षिक खर्च येईल.

New Delhi : कांग्रेस नेताओं ने बजट को बताया गरीब विरोधी और आम जनता से कटा हुआ

नई दिल्ली : (New Delhi) कांग्रेस नेताओं ने केंद्रीय बजट 2026-27 को आम जनता की समस्याओं से कटा हुआ और गरीबों के हितों की...

Explore our articles