spot_img

Mumbai : जेएसपीएम विद्यापीठ स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता

प्रशांत बारसिंग
मुंबई : पुणे(Pune) येथे जेएसपीएम विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे विद्यापीठ २०२३-२४ पासून सुरु होईल. तसेच, याबाबतीत विधिमंडळासमोर विधेयक सादर करण्यात येईल. हे प्रस्तावित विद्यापीठ हवेली तालुक्यातील हवेल येथे असेल.

Chandigarh : चंडीगढ़ में पंजाब सचिवालय व सीएम कार्यलय को बम से उड़ाने की धमकी

चंडीगढ़ : (Chandigarh) चंडीगढ़ स्थित पंजाब सचिवालय (Punjab Secretariat in Chandigarh) को गुरुवार को बम से उड़ाने की धमकी मिली है। इसके बाद सचिवालय...

Explore our articles