Pune : पुण्यात दोन गटात हाणामारी

0
237
Pune: Clash between two groups in Pune

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune)
पुण्यातील बुधवार पेठेत(Budhwar Peth) दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा सगळा प्रकार घडला. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात(CCTV camera) कैद झाली आहे.

पुण्यातील(Pune) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गटागटांचे वाद, हाणामारीच्या घटनाही बऱ्याच वाढल्या आहेत. पुण्यातील बुधवार पेठेत असाचा राडा रविवारी पाहायला मिळाला. त्याचे सीसीटीव्ही फूटेज आता समोर आले आहे.