spot_img

Chandrapur : बल्लारपूरात रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला, अनेक जण जखमी

चंद्रपूर : चंद्रपुरात(Chandrapur) मोठ्या दुर्घटनेचे वृत्त समोर येत आहे. चंद्रपूर येथील बल्लारपुरातील रेल्वे स्थानकावर(Ballarpur railway station) पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पायी चालत असलेले वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Explore our articles