spot_img

Mumbai : विलेपार्लेत सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी

Mumbai: Five injured in cylinder blast in Vile Parle

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ असलेल्या न्यू कल्पना चाळीतील एका घरात आज पहाटेच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला(cylinder exploded). या घटनेत पाच जण जखमी झाले.

जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात(V. N. Desai Hospital) दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अमर राय(२७), जयराम यादव(२७), हरेकुमार राय(३८), राकेशकुमार राय(३०), अजय कुमार राय(४५) अशी जखमींची नावे आहेत.

Bhubaneswar : केन्द्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान ने ओडिशा को दी

भुवनेश्वर : (Bhubaneswar) ओडिशा के रायगड़ा में आज आयोजित प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना (Pradhan Mantri Gram Sadak Yojana) (पीएमजीएसवाई-4) के शुभारंभ समारोह में केंद्रीय...

Explore our articles