
Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : जुळे सोलापुरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडा प्रणालीद्वारे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी टाकळी(Takli) येथील पाणी उपसा १२ तास बंद ठेवावा लागणार आहे.
जुळे सोलापुरात यासाठी २४ तास काम चालेल. महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडून काम करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेची(municipality) तयारी सुरू आहे.