Pune : नवले पुलावर कंटेनरची चारचाकी गाडीला धडक

0
185

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : पुण्यातील नवले पुलावर(Navale Bridge) पुन्हा एकदा अपघात झाला आहे. कंटेनरने चारचाकी गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. कंटेनर डिव्हाडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसला.

दोन दिवसांपूर्वीच या पुलावर 48 वाहनांचा(vehicles) विचित्र अपघात झाला होता.