McLean Park : भारताचा मालिकेवर 1-0 ने विजय; पावसामुळे तिसरा सामना रद्द

0
133

Indiagroundreport वार्ताहर
मॅक्लिन पार्क : हार्दिक पांड्याच्या(Hardik Pandya) नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेवर भारताने(India) कब्जा केला आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 1-0 अशी जिंकली आहे. तिसरा सामना आज पावसामुळे रद्द झाला आहे.

न्यूझीलंडने(New Zealand) भारतासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण 9 षटकात संघाची धावसंख्या 4 बाद 75 अशी होती, तेव्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसाचा जोर इतका होता की, सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.