Mumbai : जळगाव यार्ड रिमॉडेलिंगच्या संदर्भात नॉन-इंटरलॉक कार्य

0
222

गाड्यांचे रद्दीकरण/वळविण्यात येणार

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : भुसावळ विभागातील जळगाव आणि भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या तरतुदीसाठी यार्ड रिमॉडेलिंग सुरू करण्यासंदर्भात सेंट्रल रेल्वे(Central Railway) प्रि -नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग काम करेल.

*पायाभूत सुविधांच्या कामामुळे मेल/एक्स्प्रेस/पॅसेंजर गाड्यांवर होणारे परिणाम : *

दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाड्यांचे रद्दीकरण

19007 सूरत- भुसावळ, 01139.

दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाड्यांचे रद्दीकरण

12114, 22937, 20925, 22137, 19003, 19004, 19007, 01140, 02132, 12105, 11128.

दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाड्यांचे रद्दीकरण

12136, 12113, 11026, 12140, 12139, 11120, 11119, 22938, 09077, 09078, 20926, 22138, 11114, 11113, 11039, 11040, 19005, 19006, 19008, 02131, 12112, 12106, 11127, 11128.

दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाड्यांचे रद्दीकरण

12135, 11025, 11120, 11119, 09077, 09078, 11114, 11113, 19003, 19004, 19005, 19006, 19008, 12111, 11127.

*अप गाड्यांचे डायव्हर्शन : *

ट्रेन क्रमांक 16501 अहमदाबाद – यशवंतपूर एक्सप्रेस दि. २२ नोव्हेंबर २०२२ आणि २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे वसई रोड – कल्याण जंक्शन – पुणे जंक्शन – दौंड जंक्शन मार्गे.

गाडी क्रमांक 16734 ​​ओखा – रामेश्वरम एक्सप्रेस दि. २२ नोव्हेंबर २०२२ आणि २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे सूरत – वसई रोड – कल्याण जंक्शन – इगतपुरी – मनमाड जंक्शन – अंकाई मार्गे.

ट्रेन क्रमांक 19484 बरौनी – अहमदाबाद एक्सप्रेस दि. २ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे इटारसी जंक्शन – संत हिरदाराम नगर – रतलाम जंक्शन – छायापुरी मार्गे.

गाडी क्रमांक 12618 हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बिना जंक्शन – संत हिरदाराम नगर – रतलाम जंक्शन – चुडा – वडोदरा जंक्शन – वसई रोड – पनवेल जंक्शन मार्गे.

ट्रेन क्रमांक 12656 चेन्नई सेंट्रल – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ आणि ५ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बडनेरा जंक्शन – भुसावळ कॉर्ड – खांडवा – इटारसी जंक्शन – रतलाम जंक्शन – भोपाळ जंक्शन – छायापुरी मार्गे.

गाडी क्रमांक 12716 अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ आणि ५ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे खंडवा – भुसावळ कॉर्ड – अकोला जंक्शन – पूर्णा जंक्शन मार्गे.

ट्रेन क्रमांक 12834 हावडा – अहमदाबाद एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणारी (प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बडनेरा जंक्शन – भुसावळ कॉर्ड – खांडवा – इटारसी – रतलाम – भोपाळ जं. – छायापुरी मार्गे.

ट्रेन क्रमांक 12950 संत्रागाछी – पोरबंदर कवी गुरु एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे मार्गे बडनेरा जंक्शन – भुसावळ कॉर्ड – खंडवा – इटारसी जंक्शन – भोपाळ जंक्शन – रतलाम जंक्शन – छायापुरी मार्गे.

गाडी क्रमांक 17324 बनारस – हुबळी एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे खंडवा – भुसावळ – बडनेरा जंक्शन – बल्हारशाह जंक्शन – सिकंदराबाद जंक्शन – वाडी जंक्शन – गुंटकल जंक्शन – गदग जंक्शन मार्गे.

ट्रेन क्रमांक 19046 छपरा – सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या (प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे इटारसी जंक्शन – भोपाळ जंक्शन – रतलाम जंक्शन – वडोदरा जंक्शन मार्गे.

गाडी क्रमांक 20819 पुरी – ओखा द्वारका एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बडनेरा जंक्शन – भुसावळ कॉर्ड – खांडवा – इटारसी जंक्शन – भोपाळ जंक्शन – रतलाम जंक्शन – छायापुरी मार्गे.

ट्रेन क्रमांक 22827 पुरी – सूरत एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या (प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बडनेरा जंक्शन – भुसावळ कॉर्ड – खंडवा – इटारसी जंक्शन – संत हिरदाराम नगर – रतलाम जंक्शन – वडोदरा जंक्शन मार्गे.

ट्रेन क्रमांक 20934 दानापूर – उधना एक्सप्रेस दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे इटारसी जंक्शन – भोपाळ जंक्शन – रतलाम जंक्शन – वडोदरा जंक्शन मार्गे.

गाडी क्रमांक 12994 पुरी – गांधीधाम एक्सप्रेस दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बडनेरा जंक्शन – भुसावळ कॉर्ड – खांडवा – इटारसी जंक्शन – भोपाळ जं. – रतलाम जंक्शन – छायापुरी मार्गे.

ट्रेन क्रमांक 22940 बिलासपूर – हापा एक्सप्रेस दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे बडनेरा- भुसावळ कॉर्ड – खांडवा – इटारसी जंक्शन – संत हिरदाराम नगर – रतलाम जंक्शन – छायापुरी मार्गे.

ट्रेन क्रमांक 22948 भागलपूर – सूरत एक्सप्रेस दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे इटारसी जंक्शन – भोपाळ जंक्शन- रतलाम जंक्शन – वडोदरा जंक्शन मार्गे.

डाउन गाड्यांचे डायव्हर्शन

गाडी क्रमांक 16733 ओखा – रामेश्वरम एक्सप्रेस दि. २५ नोव्हेंबर २०२२ आणि २ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या (प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे अंकाई – मनमाड जंक्शन – इगतपुरी – कल्याण जंक्शन – वसई रोड मार्गे.

गाडी क्रमांक 16502 यशवंतपूर – अहमदाबाद एक्सप्रेस दि. २७ नोव्हेंबर २०२२ आणि ४ डिसेंबर २०२२ रोजी सुटणाऱ्या(प्रवास सुरू होणाऱ्या) गाडीचे दौंड जंक्शन – पुणे जंक्शन – कल्याण जंक्शन – वसई रोड मार्गे.
या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे(infrastructure block) होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.