
Indiagroundreport वार्ताहर
पुणे : पुण्यातील भूमकर पुलाजवळ(Bhumkar bridge) अपघातांची मालिका सुरूच आहे. पुण्यातील भूमकर पुलाजवळ पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. २ तासात हा दुसरा अपघात आहे.
या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी(traffic jam) झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.