Mumbai : कर्नाक रोड ओव्हरब्रिज हटविण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

0
197

दि. १९ व २० नोव्हेंबर(शनिवार/रविवार) रोजी एकूण २७ तासांचा ब्लॉक
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
सेंट्रल रेल्वे(Central Railway) मुंबई विभाग दि. १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मस्जिद स्टेशन दरम्यान किमी 0/1-2 येथे रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. या ब्लॉक बाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

ब्लॉक कालावधी

अप आणि डाउन धिम्या मार्गावर : शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या १६:०० वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक.

अप आणि डाउन जलद मार्गावर:
शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या १६:०० वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक.

अप आणि डाउन हार्बर मार्गावर:
शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या २०:०० वाजेपर्यंत = २१.०० तासांचा ब्लॉक.

सातवी मार्गिका आणि यार्ड:
शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या ०२:०० वाजेपर्यंत = २७.०० तासांचा ब्लॉक.

रेल्वे सेवा चालू राहणार नाहीत:

अप आणि डाउन हार्बर मार्ग : वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

अप आणि डाउन धिम्या मार्गावर : भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

अप आणि डाउन जलद मार्गावर : भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

Mumbai : Special traffic and power block to remove Karnak Road overbridge

रेल्वे सेवांवर परिणाम:

उपनगरीय गाड्यांचे रद्दीकरण :

• ब्लॉक कालावधीत(block period) उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.

• मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालविल्या जातील.

• हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालविल्या जातील.

• रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालविण्याची विनंती केली आहे.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण

ट्रेन 19 नोव्हेंबर 2022 रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्दीकरण

दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी रद्द ट्रेन

1) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस,
2) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस,
3) 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस,
4) 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस,
5) 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस(निजामाबाद मार्गे),
6) 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस,
7) 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस,
8) 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ.

दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस,
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस,
3) 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस,
4) 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस,
5) 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ,
6) 11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस,
7) 02101 मुंबई – मनमाड विशेष,
8) 12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस(पनवेल मार्गे),
9) 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस,
10) 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन,
11) 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस,
12) 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस,
13) 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस,
14) 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस,
15) 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस,
16) 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन,
17) 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस,
18) 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस(पनवेल मार्गे),
19) 02102 मनमाड – मुंबई स्पेशल,
20) 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस,
21) 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस(निजामाबाद मार्गे),
22) 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस,
23) 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस,
24) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस,
25) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस.

दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस,
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस,
3) 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस.

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरिजनेशन

दि.१९ नोव्हेंबर २०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस,
2) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस.

दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस,
2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस,
3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस,
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस,
5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस,
6) 12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस,
7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस,
8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस,
9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस,
10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस,
11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस,
12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस,
13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस,
14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल,
15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस,
16) 221