
Indiagroundreport वार्ताहर
ठाणे : (Thane) विनयभंग प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Aawhad) यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाकडून आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
ठाणे सत्र न्यायालयाने(Thane Sessions Court) 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे.