
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : इरुमुधी/थैपूसम उत्सवाची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने खालील गाड्यांना मेलमारुवाथुर स्टेशनवर(Melmaruvathur station) तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
11017 लोकमान्य टिळक टर्मिनस – कारैकाल साप्ताहिक एक्सप्रेस दि. २४ डिसेंबर २०२२ ते ४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे १२:४३ वाजता पोहोचेल आणि १२:४५ वाजता सुटेल.
11018 कारैकाल – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दि. २६ डिसेंबर २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे २०:१३ वाजता पोहोचेल आणि २०:१५ वाजता सुटेल.
22101 लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई एक्स्प्रेस दि. २८ डिसेंबर २०२२ ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे ११:१८ वाजता पोहोचेल आणि ११.२० वाजता सुटेल.
22102 मदुरैल – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दि. २३ डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे २१:३८ वाजता पोहोचेल आणि २१:४० वाजता सुटेल.
22536 बनारस – रामेश्वरम साप्ताहिक एक्सप्रेस दि. २५ डिसेंबर २०२२ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे ०९:४३ वाजता पोहोचेल आणि ०९:४५ वाजता सुटेल.
22535 रामेश्वरम – बनारस साप्ताहिक एक्सप्रेस दि. २८ डिसेंबर २०२२ ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे ११:१३ वाजता पोहोचेल ११:१५ वाजता सुटेल.
12652 हजरत निजामुद्दीन – मदुराई एक्स्प्रेस दि. २२ डिसेंबर २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे १७:३३ वाजता मेलमारुवाथूर येथे पोहोचेल आणि १७:३५ वाजता सुटेल.
12651 मदुराई – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दि. २६ डिसेंबर २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे ०६:३८ वाजता पोहोचेल आणि ०६:४० वाजता सुटेल.
12642 हजरत निजामुद्दीन-कन्नियाकुमारी एक्सप्रेस दि. २४ डिसेंबर २०२२ ते ४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे १७:३३ वाजता पोहोचेल आणि १७:३५ वाजता सुटेल.
12641 कन्याकुमारी – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दि. २३ डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रवास सुरू करणारी ट्रेन मेलमारुवाथुर येथे ०६:३८ वाजता पोहोचेल आणि ०६:४० वाजता सुटेल.
प्रवाशांनी(Passengers) कृपया याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा, अशी विनंती रेल्वेकडून करण्यात आली आहे.