
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सेंट्रल रेल्वे ट्रेन क्र. 01351/01352 दिवा – पेण – दिवा मेमू(MEMU) पॅसेंजर ट्रेन रन रोह्यापासून/रोह्यापर्यंत दि. २२ नोव्हेंबर २०२२ पासून पुढील सल्ल्यापर्यंत वाढविणार आहे.
ट्रेन क्र. 01351 मेमू दिवा जंक्शन(Diva Junction) येथून १८:४५ वाजता सुटेल आणि त्याचदिवशी २१:२० वाजता रोहा येथे पोहोचेल.
01352 मेमू रोहा येथून ०६:४० वाजता निघेल आणि त्याचदिवशी ०९:१० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल.
पेण आणि रोहा दरम्यानचे थांबे : कासू, नागोठणे आणि निडी.
तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.