
Mumbai: कोणती ट्रेन प्रमाणित रचनेसह धावणार?

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई: (mumbai) रेल्वेने ट्रेन क्रमांक 12159/12160 नागपूर-जबलपूर-नागपूर(Nagpur-Jabalpur-Nagpur) अतिजलद एक्स्प्रेसची संरचना प्रमाणित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमाणित संरचना असलेली ट्रेन आता नागपूर येथून दि. १७ जून २०२२ पासून आणि जबलपूर येथून दि. १६ जून २०२२ पासून चालविण्यात येणार आहे.

मानक संरचना : एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन(a generator van) आणि एक गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणी.