spot_img
HomeUncategorizedMumbai : नागपूर व औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सचिव पदे

Mumbai : नागपूर व औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सचिव पदे

प्रशांत बारसिंग
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद(Nagpur and Aurangabad) खंडपीठ येथे मुख्य न्यायमूर्ति यांचे अतिरिक्त सचिव अशी २ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

रु. 43690-1080-49090-1230-56470 या वेतनश्रेणीवर ही पदे(posts) भरण्यात येतील. यासाठी ३७ लाख ८४ हजार ९४४ इतका वार्षिक खर्च येईल.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर